डायग्नोप्लस् पॅथलॉजी (Mylab) लॅबोरेटरीज’च्या वतीने नागपूर येथे 20
  • About Us
  • Advertisements
  • Terms
  • Contact Us
Thursday, October 2, 2025
Nav Times News
  • Home
  • चंडीगढ़
  • राज्य
    • पंजाब
    • हरियाणा
    • दिल्ली
    • उत्तरप्रदेश
    • उत्तराखंड
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • जम्मू & कश्मीर
    • हिमाचल प्रदेश
  • राष्ट्रिय
  • अंतर्राष्ट्रीय
  • मनोरंजन
  • खेल
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • ऑटोमोबाइल्स
  • टेक्नोलॉजी
  • ज्योतिष
  • वीडियो
  • चमकते सितारे
  • Blogs
  • Home
  • चंडीगढ़
  • राज्य
    • पंजाब
    • हरियाणा
    • दिल्ली
    • उत्तरप्रदेश
    • उत्तराखंड
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • जम्मू & कश्मीर
    • हिमाचल प्रदेश
  • राष्ट्रिय
  • अंतर्राष्ट्रीय
  • मनोरंजन
  • खेल
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • ऑटोमोबाइल्स
  • टेक्नोलॉजी
  • ज्योतिष
  • वीडियो
  • चमकते सितारे
  • Blogs
No Result
View All Result
Nav Times News
No Result
View All Result
Home व्यापार

डायग्नोप्लस् पॅथलॉजी (Mylab) लॅबोरेटरीज’च्या वतीने नागपूर येथे 20 पेक्षा अधिक संसर्गजन्य आजारांसाठी

आरटी-पीसीआर टेस्टिंग सुरू; मायलॅबसह हेल्थटेक भागीदारी करारावर स्वाक्षरी अनेक आजारांवर नागपूरवासियांना सर्वाधिक अचूक RT-PCR

नवटाइम्स न्यूज़ by नवटाइम्स न्यूज़
October 6, 2023
in व्यापार
0
mylab

Mylab नागपूर, October 5, 2023 – नागपुरात उच्च दर्जाचे आणि स्वस्त निदानाचे नवीन पर्व सुरू झाले. शहर-आधारित डायग्नोप्लस् पॅथलॉजी लॅबोरेटरीज, अत्याधुनिक प्रयोगशाळेने अधिक अचूक चाचणी अहवालांसाठी RT-PCR चाचण्यांची विस्तृत श्रेणी सादर करण्यात आली. Mylab द्वारे Healthtech भागीदारी स्थापन करून, एचआयव्ही, हेपिटायसीस C आणि B, रक्तदाता चाचणी, क्षयरोग, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया आणि विविध रोगांसाठी तसेच जिवाणू संक्रमण, कर्करोग आणि अनुवांशिक रोगांकरिता RT-PCR चाचणी प्रदान करणारी डायग्नोप्लस पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज ही नागपुरातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.

ये भी पड़े-छाते की छत्रछाया- Atul Malikram (राजनीतिक रणनीतिकार)

डायग्नोप्लस पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज मायलॅबच्या नवीनतम डायग्नोस्टिक मशीनसह सुसज्ज आहेत. अचूक आणि वेळेवर परिणाम प्रदान करण्यासाठी समर्पित उच्च कुशल व्यावसायिकांच्या टीमद्वारे कर्मचारी आहेत. शहरातील व्यक्तींना आवश्यक चाचण्या त्वरित आणि कार्यक्षमतेने मिळतील हे सुनिश्चित करण्यात येते. दूरवर सुविधांसाठी प्रवास करण्याची गरज नाही. शिवाय, रूग्णप्रतीक्षा कालावधी कमी होतो, ज्यामुळे आरोग्य सेवा पुरवठादारांना त्वरित निदान आणि योग्य उपचार योजना सुरू करता येतील. (Mylab)

विज्ञापन– क्या आप कलाकार बनाना चाहते है ? क्या आप फिल्म जगत में अपना नाम बनाना चाहते है?

डायग्नोप्लस पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज’चे मालक श्री राकेश कोटमवार म्हणाले, “आम्ही हेल्थकेअर निर्णय घेण्यामध्ये अचूक आणि वेळेवर निदान चाचणीचे महत्त्व समजतो. Mylab द्वारे Healthtech भागीदारीद्वारे स्थापित, आमची मॉलिक्युलर लॅब आरोग्यसेवा पुरवठादार आणि रुग्णांना विश्वासार्ह आणि प्रगत निदान सेवा वितरीत करण्याच्या आमच्या चालू वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. आम्ही रहिवाशांना आमच्या चाचणी सेवांची सोय आणि विश्वासार्हता अनुभवण्यासाठी आमंत्रित करतो.” (Mylab)

विज्ञापन – जाने बेस्ट प्रोडक्शन हाउस इन इंडिया के बारे में | लाइन प्रोडूसर इन इंडिया की पूरी जानकारी |

नागपूर येथील गायनेकोलॉजिस्ट डॉ. किर्ती साहू म्हणाले, “महिला जननेंद्रियाचा क्षयरोग भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि वंध्यत्वास कारणीभूत असलेल्या गंभीर स्वरूपाचा गर्भनलिका रोग म्हणून ओळखला जाते. त्याचे निदान प्रमाण फारसे नाही, कारण निदान कठीण आहे. माझा विश्वास आहे की मायलॅबचे टीबी डिटेक्शन किट गेम चेंजर आहे. कारण ते एंडोमेट्रियल नमुन्यात एम. ट्यूबरक्युलोसीसचे शुद्ध डीएनएचा शोध घेऊ शकतात. रिफाम्पिसिन आणि आयसोनियाझिड प्रतिरोधक जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा देखील शोध हे किट घेऊ शकते.” (Mylab)

‘Mylab द्वारे हेल्थटेक भागीदारी’ हा देशातील दूरच्या कानाकोपऱ्यात निदान सुलभ करण्यासाठी मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स लॅब तयार करण्यासाठी दुर्गम भागातील उद्योजकांना सक्षम करण्याचा एक उपक्रम आहे. लॅब मालक आणि डॉक्टर रुग्णांना जलद तसेच दर्जेदार निदान परिणाम प्रदान करण्यात सक्षम होतील. ज्यामुळे इच्छित क्लिनिकल आऊटकम मिळतील. त्यांना रुग्णांचे नमुने अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज भासणार नसल्याने वेळ आणि खर्चाची बचत होईल.

Tags: Diagnoplus PathologyDiagnoplus Pathology (Mylab) LaboratoriesmylabNagpur
Advertisement Banner Advertisement Banner Advertisement Banner
नवटाइम्स न्यूज़

नवटाइम्स न्यूज़

Recommended

Wife

Buxar : नवविवाहित प्रेमिका से मिलने पहुंचा था प्रेमी, पति ने पत्नी और उसके प्रेमी को पकड़ा रंगेहाथ, फिर हो गया कांड|

2 years ago
El Salvador

अल सल्वाडोर के राष्ट्रपति नायब बुकेले ने फिर से शुरू किया क्रिप्टोकोर्रेंसी खरीदना |

3 years ago
Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Tumblr LinkedIn

Nav Times News

"भारत की पहचान"
Phone : +91 7837667000
Email: navtimesnewslive@gmail.com
Location : India

Follow us

Recent News

ज़ी सिनेमा

देशभक्ति और बहादुरी का अनुभव कीजिए ‘स्काई फोर्स’ के प्रीमियर के साथ, सिर्फ ज़ी सिनेमा पर

September 30, 2025
एक्सिस बैंक

एक्सिस बैंक ने फ्रीचार्ज के साथ मिलकर भारत का पहला गोल्ड-समर्थित क्रेडिट ऑन यूपीआई लॉन्च किया

September 30, 2025

Click on poster to watch

Bhaiya ji Smile Movie
Bhaiya ji Smile Movie

© 2021-2025 All Right Reserved by NavTimes न्यूज़ . Developed by Msasian Entertainment (MS GROUPE)

No Result
View All Result
  • Home
  • चंडीगढ़
  • राज्य
    • पंजाब
    • हरियाणा
    • दिल्ली
    • उत्तरप्रदेश
    • उत्तराखंड
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • जम्मू & कश्मीर
    • हिमाचल प्रदेश
  • राष्ट्रिय
  • अंतर्राष्ट्रीय
  • मनोरंजन
  • खेल
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • ऑटोमोबाइल्स
  • टेक्नोलॉजी
  • ज्योतिष
  • वीडियो
  • चमकते सितारे
  • Blogs

© 2021-2025 All Right Reserved by NavTimes न्यूज़ . Developed by Msasian Entertainment (MS GROUPE)